विजय चोरमारे

Gopichand Padalkar vs NCP : राष्ट्रवादी, पडळकर आणि भाजपचा गेम

गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्याविरोधात अलीकडं घाणेरडं वक्तव्य केल्यानंतर त्याचा व्यापक निषेध झाला. तो होणं गरजेचं होतं. त्यातून जयंत पाटील यांना सांगली जिल्ह्यात आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात किती…

Read more

Vishwas patil विश्वास पाटलांच्या पानिपताची गोष्ट

मराठा आरक्षणासाठीचं मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखालचं ऐतिहासिक आंदोलन नुकतंच झालं. त्या पार्श्वभूमीवर प्रख्यात लेखक `पानिपत`कार विश्वास पाटील यांची मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. पत्रकार प्रशांत कदम यांनी त्यांच्या `प्रशांत कदम ऑफिसिअल`…

Read more

‘Maratha’ achievement : मराठा आंदोलनाने काय साधले?

मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी सुरू केलेले उपोषण पाचव्या दिवशी मागे घेतले. त्यानंतर समाजमाध्यमांवर ज्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या आहेत, त्या शहाण्या माणसाचाही गोंधळ उडवणाऱ्या आहेत. या आंदोलनाचा प्रत्येकाने काढलेला अर्थ…

Read more

शरद पवारांनी मराठा समाजासाठी काय केले?

खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवारी आझाद मैदानावर जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. तिथून परतताना त्यांना काही आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यांच्या गाडीवर पाण्याची बाटली फेकली. `शरद पवारांनी…

Read more

Nidhi Kulpati: निधी नावाची छोट्या पडद्यावरची कुलपती

विजय चोरमारे निधी कुलपतीचं एनडीटीव्ही इंडियामधून निवृत्त झाली. एखाद्या संस्थेतून किती दिमाखात निवृत्त होता येतं, हे निधीच्या निवृत्तीनंतर जाणवलं. अडीच दशके आपल्यासोबत प्रवास करणा-या एखाद्या व्यक्तिनं मधेच प्रवास सोडून वेगळा…

Read more

न्या. अभय ओकः संविधानाच्या राखणदाराची निवृत्ती

विजय चोरमारे ध्वनिप्रदूषणाच्या एका प्रकरणाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात न्या. अभय ओक यांच्यासमोर सुरू होती. महाराष्ट्र सरकारविरोधातले प्रकरण होते. सुनावणी सुरू असताना अचानक महाराष्ट्र राज्य सरकारचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी…

Read more

Sangram Thopate: काँग्रेसला धोपटून संग्राम थोपटे भाजपमध्ये

संग्राम थोपटे यांचे वडील अनंतराव थोपटे हे सहा वेळा आमदार होते. तर संग्राम थोपटे सलग तीनवेळा आमदार राहिलेत. साडेचार दशके आमदारकी घरात असलेले संग्राम थोपटेसुद्धा भाजपवासी झाले आहेत. काँग्रेससाठी हा…

Read more

Sharad Pawar and Ajit Pawar अजितदादांच्या पक्षाचे साहेबांना निमंत्रण

रणजित देसाई आणि माधवी देसाई हे मराठी साहित्यातील बहुचर्चित दाम्पत्य. रणजित देसाई मोठे साहित्यिक, तर नाच गं घुमा आत्मचरित्रामुळं माधवी देसाई यांनाही प्रचंड लोकप्रियता मिळाली. एका टप्प्यावर या दोघांनी वेगळं…

Read more

देवेंद्र फडणवीस मोदींचे वारसदार ठरतील ?

तिहार तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना जाहीर सभेद्वारे संबोधित केले. यावेळी ते म्हणाले होते, “पुढील वर्षी १७ सप्टेंबर रोजी मोदी ७५ वर्षांचे होणार आहेत. त्यावेळी…

Read more

Raj Thackeray Politics भाजपला राज ठाकरे यांच्याशी जवळीक हवी आहे का?

शिवसेनेचा दसरा मेळावा, विचारांचे सोने लुटायला या असे आवाहन करतो. त्याच धर्तीवर ‘विचारांची गुढी उभारायला या’ म्हणून राज ठाकरे यांनी काही वर्षांपूर्वी मनसेचा मेळावा सुरू केला. मराठी नववर्षप्रारंभी, गुढीपाडव्याइतका औचित्यपूर्ण…

Read more