Bangladesh T-20 : बांगलादेशचा एकतर्फी मालिका विजय
किंग्जटाउन : जाकेर अलीचे नाबाद अर्धशतक आणि गोलंदाजांच्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर बांगलादेशने वेस्ट इंडिजला तिसऱ्या टी-२० मध्ये ८० धावांनी नमवले. याबरोबरच मालिकेतील तीनही सामने जिंकून बांगलादेशने ३-० असा एकतर्फी मालिकाविजय…