सर्वोच्च न्यायालयाकडून माधुरी हत्तीण प्रकरणी पेटाला २५ हजाराचा दंड

कोल्हापूर : प्रतिनिधी : माधुरी हत्तीणीला साखळदंडात ठेवले असल्याने तिला परत वनतारात पाठवा ही पेटा इंडिया प्राणी मित्र संस्थेची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. तसेच याचिका दाखल करणाऱ्या पेटाला २५…

Read more

क्रांतिवीरचा तो डायलॉग नाना कुठं शिकलाय ?

१९९२चा डिसेंबर. अयोध्येत बाबरी मशीद पाडली आणि देशभर दंगली उसळल्या. मुंबईतही त्याची आग पोहोचलीच. डिसेंबर आणि जानेवारी असे जवळपास दोन महिने हे शांततेत राहणारं शहर दुभंगलं. कर्फ्यू, जाळपोळ, दगडफेक, गोळीबार…

Read more

‘गोकुळ’च्या रिंगणात तीन माजी आमदार आणि १४ नातेवाईक रिंगणात

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी पॅनेलमध्ये थेट लढत होणार आहे. दोन्ही पॅनेलमध्ये तीन माजी आमदार आणि १४ आजी,माजी…

Read more

कोल्हापूरची शतकोत्तर फुटबॉल परंपरा विकसित करणार : मधुरिमाराजे

कोल्हापूर : प्रतिनिधी : कमी सुविधा, बेताची आर्थिक परिस्थित असतानाही शंभर वर्षात  प्रॅक्टिस क्लबच्या खेळाडूंनी जिद्दीने फुटबॉलचा विकास आणि विस्तार केला. क्लबच्या विकासात जुन्या आणि वयोवृध्द् खेळाडूंची योगदान मोलाचे आहे.…

Read more

गोव्यात नाना पाटेकरांनी घेतला अखेरचा श्वास  

कोल्हापूर : प्रतिनिधी : नाटक आणि चित्रपटातील ज्येष्ठ, प्रतिष्ठित अभिनेते नाना पाटेकर (वय ७५ )यांचे गोव्यातील डोना पावला त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. गुरुवारी सकाळी त्यांच्या निधनाने महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला धक्का…

Read more

समाजाचे सांस्कृतिक आरोग्य जपण्याची जबाबदारी कलावंतांवर : डॉ. मिलिंद शिंदे

कोल्हापूर : प्रतिनिधी :  समाजाचे सांस्कृतिक आरोग्य जपण्यासह दुर्लक्षित आणि वंचित घटकांच्या जगण्याला मुख्य प्रवाहाशी जोडण्याची महत्त्वाची जबाबदारी कलावंताची आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते, कवी, लेखक डॉ. मिलिंद शिंदे यांनी…

Read more

पोलिसांकडून बळाचा वापर ; राहूल, प्रियांका गांधीना घेतले ताब्यात

नवी दिल्ली : प्रतिनिधी : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधान आंदोलन करणाऱ्या काँग्रेस पक्षाचे नेते राहूल गांधी आणि प्रियांका गांधी यांना पोलिसांनी बळाचा वापर करत ताब्यात घेतले.…

Read more

व्होट चोर ज्ञानेश कुमारांना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही : हर्षवर्धन सपकाळ

जमीर काझी : मुंबई  :  देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी व्होटचोरी करून भाजपाला निवडणूका जिंकून देण्यात मदत केली आहे हे आता स्पष्ट झाले आहे. देशभरात व्होटचोर ज्ञानेशकुमार आणि त्याचे…

Read more

८३ वर्षाच्या आजोबाने बंदुकीने झाडली वकील नातवांवर गोळी

पुणे : प्रतिनिधी : बंदूक साफ करत असताना एका वकिलांचा मृत्यू झाल्याची नोंद पोलिस ठाण्यात झाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अधिक तपास आणि चौकशी केली असता किरकोळ मालमत्तेच्या वादातून ८३ वर्षीय आजोबाने…

Read more

निवडणूक आयुक्त ३०० खासदारांना का भेटत नाहीत; राहूल गांधींचा सवाल

नवी दिल्ली : प्रतिनिधी : इंडिया आघाडीने निवडणूक आयोगावर काढण्यात आलेला मोर्चा पोलिसांनी अडवल्यानंतर राहूल गांधी आणि प्रियांका गांधींनी आकाशवाणीच्या इमारतीत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. विरोधी पक्षातील ३०० हून…

Read more