राहूल गांधी अमित शाह यांच्या राजीनाम्यावर ठाम

नवी दिल्ली : प्रतिनिधी : दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर केलेल्या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारुन केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी पत्रकार परिषदेत केली.…

Read more

झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या मोर्च्यावर लाठीमार

रांची : झारखंडमध्ये रांचीतील विधानभवनावर काढण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या मोर्चावर पोलिसांनी लाठीमार केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दोन ते तीन वेळा हवेत अश्रूधुरांची नळकांडी फोडली. लाठीमाराच्या घटनेने दिल्लीतील आंदोलनाची आठवण जागी झाली.…

Read more

मुंबईची बेस्ट सेवा मोडण्यात कुणाचा फायदा आहे?

सव्वाशे वर्षांपेक्षा जुन्या, सर्व मुबई शहर आणि उपनगरांना सेवा देणाऱ्या मूळ झाडावर दहा वर्षांपूर्वी वेट लीज / कंत्राटावर घेतलेल्या बसेसचे बांडगुळ चढवले गेले आणि…. आता मूळ झाडच नाहीसे होऊन तेच…

Read more

श्रीधर अंभोरेः स्टुडिओ नसलेला चित्रकार

सर्व बाजूंनी विचार करून माणसाचं जगणं रेषांमधून उमटवणारा श्रीधर अंभोरे नावाचा माणूस तसा मुलखावेगळा. पण केवळ माणसंच नाहीत तर जंगलांवर, झाडांवर, पशुपक्ष्यांवर चिंतन करीत स्वत:चं जगणं अधिक समृद्ध बनवणारा आणि…

Read more

पॉलिटिकल पेक्षा पंतप्रधानाबरोबर पॉलिसी मेकिंगवर चर्चा – खासदार अमोल कोल्हे

नवी दिल्ली : प्रतिनिधी : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या आठ खासदारांनी सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. बैठकीत पॉलिटिक्सपेक्षा पॉलिसी मेकिंगवर जास्त चर्चा…

Read more

कोल्हापूरच्या विकासासाठी शहराची हद्दवाढ आवश्यक- मुख्यमंत्री फडणवीस

कोल्हापूर :  प्रतिनिधी :  करवीरनिवासिनी अंबाबाई धार्मिक पर्यटन स्थळ, मुंबई हायकोर्टाचे सर्किट बेंच, आयटी पार्क, कन्व्हेन्शन सेंटर  यामुळे कोल्हापूरच्या विकासाला गती मिळणार आहे.  कोल्हापूरच्या विकासासाठी शहराची हद्दवाढ करणे गरजेचे असून…

Read more

लवकरच शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोल्हापूर : प्रतिनिधी :  शेतकऱ्यांना दिलेले वचन पूर्ण करत राज्य सरकारने आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी दिली असून, यापुढे प्रत्येक शेतकऱ्याला थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध…

Read more

ए.आय.ची कौशल्ये आत्मसात करुन विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा :  विवेक सावंत 

कोल्हापूर:  शैक्षणिक क्षेत्रात ‘ए.आय.’ च्या प्रभावाने बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी नवनवीन कौशल्ये आत्मसात करून भविष्यातील संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन जागतिक कीर्तीचे आय.टी. तज्ञ व शिक्षणतज्ञ विवेक सावंत यांनी केले.…

Read more

सुनेत्रा पवार व प्रशांत किशोरांच्या दीर्घ चर्चा ;  तटकरे, भाजपा अस्वस्थ!  

जमीर काझी : मुंबई : राजकीय रणनीतीकार व बिहार विधानसभेतील नूतन आमदार प्रशांत किशोर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी तब्बल सहा तास केलेल्या दीर्घ चर्चेमुळे दस्तरखुद्द राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपामध्ये प्रचंड…

Read more

५१ अल्पवयीन मुलांवर लैगिंक अत्याचार; २२ वर्षीय तरुणाला अटक

नंदूरबार : एक,दोन, तीन नव्हे तर तब्बल ५१ अल्पवयीन मुलांसह समवयस्क मुलींवर लैगिंक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी २२ वर्षीय तरुणाला अटक केली. चेतन प्रकाश कोळी असे त्याचे नाव आहे. कोणतीही तक्रार…

Read more