वरळीतील भूखंड पंचतारांकित हॉटेलसाठी बिल्डरला देण्याचा घाट : वर्षा गायकवाड
जमीर काझी : मुंबई : मुंबई विकण्याचा भारतीय जनता पक्षाचा सपाटा सुरुच असून महानगरपालिकेच्या सत्ता मिळताच मुंबईतील मोक्याचे भूखंड लाडक्या बिल्डरला विकण्याचा घाट घातला जात आहे. ५,१६६ चौरस मीटरचा भूखंड…