Sabalenka : आर्यना सबालेंकाला विजेतेपद
मायामी : बेलारुसच्या अग्रमानांकित आर्यना सबालेंकाने रविवारी मायामी ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यामध्ये तिने ७-५, ६-२ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. (Sabalenka) जागतिक क्रमवारीत सबालेंका पहिल्या, तर…