Woman Lawyer assaulted: बीडमध्ये आणखी एक भयंकर घटना
बीड : मस्साजोगाचे सरपंच संतोष देशमुख यांना झालेल्या अमानुष मारहाणीच्या घटनेनंततर यातील सूत्रधार वाल्मीक कराड आणि त्याच्या टोळीला अटक करण्यात आली. या थरारक घटनेचे फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर बीडचा बिहार होत…