Woman Kirtankar Murdered : महिला कीर्तनकाराची हत्या
संभाजीनगर : महिला कीर्तनकाराची डोक्यात दगड घालून हत्या झाल्याची घटना आज उघडकीस आली. संगीता अण्णासाहेब पवार (वय ५०) असे महिला कीर्तनकाराचे नाव आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील चिंचगाव परिसरात…