विटा सांगलीत दोन एसटी बसची समोरासमोर धडक; दोन ठार, १६ जखमी
सांगली : प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा जवळील रेवणसिद्ध घाटात दोन एसटी बसची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दोघां प्रवाशांचा मृत्यू झाला असून १५…