Vishwkumar Ramesh : मी जिवंत कसा बाहेर पडलो ?
नवी दिल्ली : अहमदाबाद येथील एअर इंडियाच्या अपघातातून एकमेव वाचलेले विश्वकुमार रमेश यांनी शुक्रवारी डीडी न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत, “मी कसा जिवंत बाहेर पडलो हे मलाच माहित नाही” अशी प्रतिक्रिया दिली.…