गोगावलेंच्या मुलाला वाचवणे मुख्यमंत्र्यांच्या अंगलट
राज्याचे मुख्यमंत्री इतके हतबल आहेत की, ते एका मंत्र्याच्याविरोधात काहीच बोलत नाहीत. मंत्र्यांची मुलं गुन्हा करून मोकाट फिरतात, ते मंत्र्यांच्या संपर्कात राहतात. मात्र पोलिसांना सापडत नाहीत? आणि तरीही मंत्री खुशाल मंत्रिमंडळात बसतात?, या राज्यात…