Vice-Chancellor

आता कुलगुरुंच्या शिफारशीवरुन प्र-कुलगुरुंना हटवता येणार

मुंबई : प्रतिनिधी :  महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमात अध्यादेशाव्दारे सुधारणा करण्यास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या सुधारणांमुळे कुलगुरुंच्या शिफारशीवरुन प्र-कुलगुरुंना हटवता येणार आहे.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

Read more