VHP Nationwide Campaign : विहिंपचा हिंदुत्वाचा राष्ट्रव्यापी जागर १६ ऑगस्टपासून
लखनौ : हिंदुत्वाचा राष्ट्रव्यापी जागर करण्यासाठी विश्व हिंदू परिषदे (विहिंप)च्यावतीने १६ ऑगस्टपासून मोहीम आयोजित केली आहे. हिंदुत्वाच्या जागराबरोबरच सांस्कृतिक ऐक्याला प्रोत्साहन देण्यासाठी विहिंप ही ९ दिवसांची मोहीम राबवणार आहे. (VHP…