८३ वर्षीय वर्षा गगराणी यांच्या १४ पुस्तकांचे प्रकाशन संपन्न
कोल्हापूर : प्रतिनिधी : मराठी साहित्याचा समृद्ध वारसा हिंदी भाषिक वाचकांपर्यंत पोहोचवणाऱ्या ज्येष्ठ लेखिका वर्षा गगराणी यांनी मराठीतून हिंदीमध्ये अनुवादित केलेल्या तब्बल १४ पुस्तकांचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. दामोदर खडसे…