१५ लाख कोटींचा डोलारा, एलआयसी ला १६०० कोटींचा फटका
एका सामान्य व्यावसायिक कुटुंबातील तरुणाने अवघ्या बाराशे रुपयांच्या भांडवलावरून अब्जावधी रुपयांचे साम्राज्य उभे केले, ही कुणाही भारतीय तरुणासाठी प्रेरणादायक कहानी होती. राजेश मेहताच्या यशाची ही सक्सेस स्टोरी अनेक वर्षे सांगितली जात…