Vaibhav Naik

Vaibhav Naik : लाचखोर तलाठ्यांनी केला फडणवीसांचा सत्कार

कणकवली : प्रतिनिधी :  सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार दोन लाचखोर तलाठ्यांनी केल्याची घटना रविवारी घडली. लाचखोर तलाठ्यांच्या हस्ते स्वीकारुन लाचखोरांना राजाश्रय मिळवून देण्याचा संदेश मुख्यमंत्री…

Read more