Vadhavan Port

विनाशकारी वाढवण बंदर रद्द होईपर्यंत लढा  चालू राहणार  : हर्षवर्धन सपकाळ

जमीर काझी : मुंबई :  पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर हे महाराष्ट्राच्या हिताचे नाही. हा प्रकल्प स्थानिक लोक, शेतकरी, आणि मच्छिमार यांच्या मुळावर उठलेला आहे. दिल्लीतील रंगा बिल्ला यांना पालघरचा विकास करायचा…

Read more