Surrogacy racket exposed : हैद्राबादमध्ये सरोगसी रॅकेटचा पर्दापाश, महिला डॉक्टरसह आठ जणांना अटक
हैद्राबाद : हैद्राबाद पोलिसांनी नामांकित युनिव्हर्सल सृष्टी फर्टिलटी सेंटरमधील सरोगसी घोटाळा उघडकीस आणल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. आयव्हीएफ (इन व्हिट्रो फर्टिलायझेशन)च्या नावाखाली जोडप्यांना अर्भके विक्रीच्या आरोपाखाली डॉ. अथलुरी नम्रथा…