ऑडिओ क्लिपमधील चर्चा करणारे भाजप संबधित; सामंताची चौकशीची मागणी
कोल्हापूर : प्रतिनिधी : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सादर केलेली ऑडिओ क्लिप गंभीर असून मराठा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या या ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक आणि सायबर सेलकडून चौकशी व्हावी,…