Truck accident : चहा पिण्यासाठी थांबल्याने तेजस्वी बचावले
पाटणा : राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव हे अपघातात थोडक्यात बचावले. ते चहा पिण्यासाठी थांबलेले असताना त्याच्या ताफ्यातील दोन वाहनांना ट्रकने जोरदार धडक दिली. त्यामध्ये तीन सुरक्षा कर्मचारी जखमी…