ठाकरे, पवारांच्या पंगतीला ममता बॅनर्जी येणार?
ममता बॅनर्जी यांची पश्चिम बंगालमधील सत्ता गेली आणि त्यांच्या पंधरा वर्षांच्या साम्राज्याची अक्षरशः वाताहत झाली. एखाद्या राजकीय नेत्याची किंवा पक्षाची किती वेगाने घसरण होऊ शकते, हे तृणमूल काँग्रेसकडे बघितल्यानंतर लक्षात येते.…