टाइम्स एशिया रँकिंगमध्ये शिवाजी विद्यापीठाची भरारी
कोल्हापूर : प्रतिनिधी : जागतिक स्तरावर विद्यापीठ गुणवत्तेचे मुल्यांकन करणाऱ्या टाईम्स हायर एज्युकेशन एशिया २०२६ या मानांकनामध्ये शिवाजी विद्यापीठास उत्तुंग यश मिळाले आहे. हे मुल्यांकन विद्यापीठांची शैक्षणिक गुणवत्ता, संशोध्न वातावरण…