Threat to Mumbai Police: मानवी बॉम्बसह ३४ वाहने, मोठ्या प्रमाणात आरडीएक्स; मुंबई पोलिसांना धमकी
मुंबई : अनंतचतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत स्फोट घडवून आणण्याची धमकी देणारा संदेश वाहतूक पोलिसांना त्यांच्या अधिकृत व्हॉट्सअॅप नंबरवर मिळाला आहे. मुंबईतील अनेक दहशतवादी हल्ले घडवून आणण्याची योजना आखण्यात येत असल्याचेही त्यात…