Terror attack

No headway so far: महिना उलटला तरी दहशतवादी सापडेनात

नवी दिल्ली : पहेलगाम येथे निष्पाप पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याला महिना झाला तरी या हल्ल्यातील दहशतवाद्यांचा मागमूसही अद्याप लागलेला नाही. या हल्ल्यात २५ पर्यटकांसह एका स्थानिक नागरिकाची अमानुष हत्या करण्यात आली…

Read more

India Pakistan ceasefire: भारत-पाकिस्तानदरम्यान शस्त्रसंधी

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान शस्त्रसंधीचा निर्णय घेतला असल्याची माहिती भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी दिली. याची अंमलबजावणी तत्काळ सुरूही झाली आहे. या निर्णयानुसार, दोन्ही बाजूंनी जमिनीवरून हवेतून…

Read more

India warns pakistan: दहशतवादी कृत्ये यापुढे देशाविरूद्ध युद्धाची कृती मानली जातील

नवी दिल्ली : भविष्यातील दहशतवादी कृत्ये देशाविरूद्ध युद्धाची कृती मानली जातील. अशा कृत्यांना चोख प्रत्युत्तर देईल, असा इशारा भारताने दिला आहे. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने ही भूमिका…

Read more

Kashmiriyat: काश्मीरचं नंदनवन पुन्हा फुलू दे…

काश्मीर… म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्ग. इथली हवा प्रेमानं भरलेली आहे,  इथलं पाणी एकतेची गाणी गातं. पण कधी कधी, या स्वर्गाला आव्हान दिलं जातं. इथं येणा-या लोकांच्या मनात भीती पेरली जाते. इथं…

Read more

Khawaja Asif : अस्तित्वाला धोका असेल तरच अण्वस्त्रांचा वापर

नवी दिल्ली : आमच्या अस्तित्वाला थेट धोका असेल तरच पाकिस्तान अण्वस्त्रांचा वापर करेल, असे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटले आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत, ‘‘आम्ही आमचे सैन्य…

Read more

weapons seized: कुपवाडात मोठा शस्त्रसाठा जप्त

नवी दिल्ली : सुरक्षा दलांनी शनिवारी (२६ एप्रिल) जम्मू आणि काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात दहशतवाद्यांचा अड्डा उध्वस्त केला. मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला, असे पोलिसांनी सांगितले. (weapons seized)…

Read more

Blast in terrorist’s house : दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटात उद्धवस्त

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहेलगाम हल्ल्यातील लष्कर- ए- तैयबाच्या दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटात उद्धवस्त झाली. सुरक्षा दलाचे अधिकारी त्यांच्या घरात शोध घेत असताना घरात आधीच ठेवलेल्या स्फोटकांचा स्फोट झाला.…

Read more

Kill terrorists: बाबांचे डोके रक्ताने माखले होते…

मुंबई : विशेष प्रतिनिधी : आम्ही सर्वजण मनसोक्तपणे निसर्गाचा आनंद लुटत होतो. एकमेकांचे फोटो काढत होते. दुपारी एकच्या सुमारास अचानक दहशतवादी आले. त्यांनी आमच्यासमोर सर्व कृर्त्या पुरूषांना मारले. मला गोळी…

Read more

Terror attack in J&K: दहशतवादी हल्ल्यात २० वर पर्यटक ठार, महाराष्ट्रातील दोघांचा समावेश

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथील बैसरन व्हॅली परिसरात मंगळवारी (२२ एप्रिल) दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात सुमारे वीसवर पर्यटक ठार झाल्याची भीती व्यक्त केली जात…

Read more