T-20

ICC Ranking : वन-डे, टी-२० क्रमवारीत भारत अग्रस्थानी

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) वार्षिक क्रमवारीमध्ये भारतीय संघाने वन-डे आणि टी-२० या दोन्ही प्रकारांतील अग्रस्थान कायम ठेवले. कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा संघ अव्वलस्थानी आहे. (ICC Ranking) वार्षिक क्रमवारी निश्चित…

Read more

Bangladesh Tour : भारताचा ऑगस्टमध्ये बांगलादेश दौरा

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघ या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये बांगलादेशचा दौरा करणार आहे. या दौऱ्यामध्ये दोन्ही संघांदरम्यान तीन वन-डे आणि तीन टी-२० सामन्यांच्या मालिका खेळवण्यात येतील. २०१४ नंतर प्रथमच…

Read more

Olympics Cricket : सहा संघांमध्ये रंगणार ऑलिंपिक क्रिकेट

लॉसन : आगामी लॉस एंजेलिस ऑलिंपिकमध्ये समाविष्ट करण्यात येणाऱ्या क्रिकेट क्रीडाप्रकारात पुरुष व महिला गटांमध्ये प्रत्येकी सहा संघ सहभागी होतील. या ऑलिंपिकमध्ये समाविष्ट क्रीडाप्रकारांची यादी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने (आयओसी) गुरुवारी…

Read more

Harry Brook : ब्रुक इंग्लंडचा नवा कर्णधार

लंडन : इंग्लंडचा मधल्या फळीतील फलंदाज हॅरी ब्रुकची देशाच्या टी-२० आणि वन-डे क्रिकेट संघांचा नवा कर्णधार म्हणून निवड झाली आहे. मागील महिन्यात चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील इंग्लंडच्या निराशाजनक कामगिरीनंतर जोस बटलरने…

Read more

Australia : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा ऑक्टोबरमध्ये

मेलबर्न : ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने २०२५-२६ च्या मोसमातील मायदेशामध्ये होणाऱ्या स्पर्धांचा कार्यक्रमरविवारी जाहीर केला. भारताचे पुरुष व महिला हे दोन्ही संघ या मोसमामध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा करणारआहेत. भारतीय पुरुष संघ या…

Read more