Israel attck Syria : इस्त्रायलचा सिरियावर हल्ला
दमास्कस : गाझा पट्टी, इराणनंतर इस्त्रालयने आता सिरियावर मोर्चा वळवला आहे. इस्त्रालयने बुधवारी दमास्कसवर खोलवर हल्ले केले. ज्यामध्ये सीरियाचे लष्करी मुख्यालय आणि राष्ट्रपती राजवाड्याजवळील एका जागेला लक्ष्य करण्यात आले. दक्षिण…