Sugarcane

राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली मंगळवारी शेतकरी रोखणार पुणे बेंगळुरू हायवे

कोल्हापूर :  प्रतिनिधी :   ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे आणि ऊस दराकडे साखर कारखानदार व सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी…

Read more

शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत उसाचे एक कांडही कारखान्याला देणार नाही : राजू शेट्टी

कोल्हापूर : प्रतिनिधी :  शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत उसाचे एक कांडही कारखान्याला देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार यांनी दिला. आगामी  गळीत हंगामामध्ये येणाऱ्या अडचणी व उपाययोजनांबाबत…

Read more

उसाला प्रतिटन ३०० रुपये दुसऱ्या हप्ता द्या; ‘स्वाभिमानी’ची मागणी

जयसिंगपूर : प्रतिनिधी:  गत गळीत हंगामात तुटलेल्या ऊसाच्या साखरेसह उपपदार्थांना वर्षभर उच्चांकी दर मिळाले आहेत.  यंदा साखर विक्री मध्ये बाजारात तेजी असून वर्षभर साखरेला चांगला भाव मिळाला आहे. यामुळे गत…

Read more

साखर आयुक्तांकडून शासकीय वजनकाटे बसवण्याच्या सूचना

जयसिंगपूर : प्रतिनिधी : राज्यातील साखर कारखान्यामध्ये आमदार खासदार स्थानिक विकास कार्यक्रमातून किंवा प्रत्येक साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतक-यांच्याकडून वजनकाटा बसविण्याच्या झालेल्या खर्चाच्या किमतीएवढी रक्कम गाळप झालेल्या ऊसातून कपात…

Read more

निवडणुकांमुळे यंदाचा गळीत हंगाम लांबणार

पुणे; प्रतिनिधी : गुजरात, कर्नाटक, उत्तर प्रदेशासह अन्य राज्यांत साखर कारखान्यांचे गळीत सुरू झाले असले, तरी महाराष्ट्रात बॉयलर प्रदीपन होऊनही अद्याप खऱ्या अर्थाने गळीत हंगाम सुरू होऊ शकलेला नाही. १५…

Read more