Centre launches onion sale : केंद्राकडून कांद्याची थेट विक्री
नवी दिल्ली : कांद्याच्या वाढत्या दरावर केंद्र सरकारने पावले उचलली आहेत. ग्राहकांना परवडणाऱ्या दरात कांदा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने गुरुवारी (४ सप्टेंबर) दिल्ली, मुंबई आणि अहमदाबादमध्ये प्रति किलो २४…