Steve Smith

Brook Smith’s century : इंग्लंडचे चोख प्रत्युत्तर, ब्रुक, स्मिथची शतके

बर्मिंगहॅम : एजबॅस्टन येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत यजमान इंग्लंडने भारताला पहिल्या डावात चोख प्रत्युत्तर दिले आहे. संघाची स्थिती पाच बाद ८५ अशी अडचणीची असताना हॅरी ब्रुक आणि जेमी स्मिथ…

Read more

WTC Final : स्मिथ, वेबस्टरने ऑस्ट्रेलियाला सावरले

लंडन : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम सामन्यात पहिल्या दिवशी स्टीव्ह स्मिथ आणि ब्यू वेबस्टरने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव सावरला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बुधवारी चहापानापर्यंत ५ बाद १९०…

Read more

Semi-Final: भारत पाचव्यांदा अंतिम फेरीत

दुबई : चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेमध्ये भारतीय संघाने मंगळवारी उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ विकेटनी पराभव करून पाचव्यांदा अंतिम फेरी गाठली. ऑस्ट्रेलियाचा डाव २६४ धावांत संपवून भारताने हे आव्हान ४८.१ षटकांमध्ये…

Read more

Australia Win : ऑस्ट्रेलियाचे निर्भेळ यश

गॉल : ऑस्ट्रेलियाने यजमान श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यामध्ये रविवारी चौथ्या दिवशीच ९ विकेटनी विजय निश्चित केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने दोन सामन्यांच्या या मालिकेमध्ये २-० असे निर्भेळ यश मिळवले आहे.…

Read more

Srilanka Test : श्रीलंकेच्या पहिल्या दिवशी ९ बाद २२९ धावा

गॉल : यजमान श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटीमध्ये गुरुवारी पहिल्या दिवशी पहिल्या डावामध्ये ९ बाद २२९ धावा केल्या. दिनेश चंदिमल आणि कुसल मेंडिस यांनी श्रीलंकेकडून अर्धशतके झळकावली. (Srilanka Test) या…

Read more

Cummins :  कमिन्स, हेझलवूड चॅम्पियन्स ट्रॉफीला मुकणार

सिडनी : ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स आणि वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड हे आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेमध्ये खेळू शकणार नाहीत. हे दोघेही दुखापतग्रस्त असल्याने चॅम्पियन्स ट्रॉफीला मुकणार असल्याची माहिती ऑस्ट्रेलियाच्या निवड…

Read more

Australia : ख्वाजा, स्मिथ यांची शतके

गॉल : उस्मान ख्वाजा आणि स्टीव्ह स्मिथ यांच्या शतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीच्या पहिल्या दिवशी २ बाद ३३० धावा केल्या. स्मिथने बुधवारी शतक झळकावण्याबरोबरच कसोटी कारकिर्दीतील दहा हजार धावांचा टप्पाही…

Read more

Australia Team : ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व पुन्हा स्मिथकडे

सिडनी : या महिन्याच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघ दोन कसोटी खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा करणार आहे. या दौऱ्यासाठी गुरुवारी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा करण्यात आली असून स्टीव्ह स्मिथकडे पुन्हा ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व…

Read more