Srilanka

Test Draw : बांगलादेश-श्रीलंका कसोटी अनिर्णित

गॉल : श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यामध्ये सुरू असणाऱ्या कसोटी क्रिकेट मालिकेतील पहिला सामना शनिवारी अनिर्णितावस्थेत संपला. बांगलादेशने यजमान श्रीलंकेसमोर विजयासाठी २९६ धावांचे आव्हान ठेवल्यानंतर श्रीलंकेने अखेरच्या दिवशी ४ बाद ७२…

Read more

Srilanka in Test : बांगलादेशची आघाडी दोनशेनजीक

गॉल : बांगलादेशने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यामध्ये शुक्रवारी चौथ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात ३ बाद १७७ धावा केल्या. पहिल्या डावातील १० धावांच्या आघाडीमुळे बांगलादेशची आघाडी १८७ धावांपर्यंत पोहोचली आहे.…

Read more

Srilanka Win : श्रीलंकेची भारतावर मात

कोलंबो : यजमान श्रीलंकेच्या महिला संघाने तिरंगी वन-डे क्रिकेट मालिकेमध्ये भारतावर ३ विकेटनी विजय नोंदवला. भारताच्या ९ बाद २७५ धावांना प्रत्युत्तर देताना श्रीलंकेने ४९.१ षटकांत ७ बाद २७८ धावा केल्या. श्रीलंकेला…

Read more

Dimuth Karunaratne : करुणरत्नेची निवृत्तीची घोषणा

कोलंबो : श्रीलंकेचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार दिमुथ करुणरत्नेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ३६ वर्षीय करुणरत्ने या आठवड्यामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कारकिर्दीतील शंभरावी कसोटी खेळणार आहे. या कसोटीनंतर आंतरराष्ट्रीय…

Read more

Australia Win : ऑस्ट्रेलियाचा डावाने विजय

गॉल : फलंदाजांपाठोपाठ गोलंदाजांनीही प्रभावी कामगिरी केल्यामुळे ऑस्ट्रेलियाने यजमान श्रीलंकेविरुद्धची पहिली कसोटी शनिवारी चौथ्या दिवशीच एक डाव २४२ धावांनी जिंकली. या विजयासह ऑस्ट्रेलियाने दोन सामन्यांच्या कसोटी क्रिकेट मालिकेत १-० ने…

Read more

Khawaja : ऑस्ट्रेलियाचा धावांचा डोंगर

गॉल : उस्मान ख्वाजाचे द्विशतक आणि जोश इंग्लिसच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीतील पहिल्या डावात ६ बाद ६५४ धावांचा उभारला. यानंतर, दुसऱ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत यजमान श्रीलंकेने पहिल्या डावामध्ये ३…

Read more

Srilanka : श्रीलंकेने केला शेवट गोड

ऑकलंड : श्रीलंकेने शनिवारी न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील अखेरच्या वन-डे सामन्यामध्ये १४० धावांनी विजय नोंदवून शेवट गोड केला. तीन सामन्यांच्या या मालिकेतील सुरुवातीचे दोन सामने जिंकल्यामुळे यजमान न्यूझीलंडने २-१ असा मालिकाविजय साकारला.…

Read more

Srilanka : परेराच्या शतकाने श्रीलंकेचा विजय

नेल्सन : कुसल परेराच्या वेगवान शतकाच्या जोरावर श्रीलंकेने मालिकेतील तिसऱ्या व अखेरच्या टी-२० क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडवर ७ धावांनी विजय मिळवला. या मालिकेतील सुरुवातीच्या दोन सामन्यांतील विजयांसह यजमान न्यूझीलंडने ही मालिका…

Read more

अध्यक्ष दिसानायके यांच्या पक्षाला बहुमत

कोलंबो : वृत्तसंस्था : श्रीलंकेत अध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके यांच्या नेतृत्वाखालील ‘एनपीपी’ आघाडीला संसदीय निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळाले आहे. शुक्रवारी जाहीर झालेल्या निकालात ‘एनपीपी’ने श्रीलंकेच्या संसदेत १९६ पैकी १४१ जागा जिंकल्या…

Read more