Spine surgery: ‘डीवाय’मध्ये मणक्यावरील शस्त्रक्रियेचे शतक
कोल्हापूर : प्रतिनिधी : डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे अस्थिरोग विभागाच्यावतीने दहा रुग्णांवर मणक्याच्या अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. द स्पाईन फाऊंडेशन, मुंबईच्या सहकार्याने या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या…