South Africa Cricket

South Africa All Out : दक्षिण अफ्रिकेचा डाव १५९ धावांवर आटोपला ; भारत १ बाद ३७

कोलकोता : ईडन गार्डन्सवर पहिल्या कसोटी सामन्यात यजमान भारताने दक्षिण अफ्रिकेला पहिल्या डावात १५९ धावांवर गुंडाळले. सुरवातीला जयप्रित बुमराहने दिलेल्या धक्क्यांनी अफ्रिकेला सावरता आले नाही. बुमराहने भेदक मारा करताना पाच…

Read more

Henrich Klaasen : हेन्रिक क्लासेनचा क्रिकेटला अलविदा

जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक फलंदाज हेन्रिक क्लासेनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमधून निवृत्ती जाहीर केली. नुकतेच क्रिकेट साउथ आफ्रिकेने जाहीर केलेल्या केंद्रीय करारांमधून क्लासेनला वगळले होते. त्या पार्श्वभूमीवर क्लासेनने यापुढे…

Read more

WTC Final : डब्ल्यूटीसी विजेत्या संघाचे बक्षीस जाहीर

लंडन : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा (डब्ल्यूटीसी) अंतिम सामना पुढील महिन्यात रंगणार असून या स्पर्धेतील बक्षिसाची रक्कम आयसीसीने जाहीर केली. त्यानुसार, विजेत्या संघास ३६ लाख, तर उपविजेत्या संघास २१.६० लाख…

Read more

Jaspreet bumrah : जसप्रीत बुमराहचे बळींचे द्विशतक

मेलबर्न : भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी स्पर्धेच्या चौथ्या कसोटीमध्ये २०० बळींचा टप्पा पूर्ण केला. दुसऱ्या डावात ट्रॅव्हिस हेड हा बुमराहचा कसोटी कारकिर्दीतील २०० वा बळी…

Read more

Pak Series win : पाकचे निर्भेळ यश

जोहान्सबर्ग : पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन-डे क्रिकेट मालिकेतील तिसरा सामना ३६ धावांनी जिंकून मालिकेत ३-० असे निर्भेळ यश मिळवले. डकवर्थ लुइस नियमानुसार पाकच्या ९ बाद ३०८ धावांचा पाठलाग करताना यजमान…

Read more

द. आफ्रिकेच्या विजयामुळे भारताला फुटला घाम

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : श्रीलंकाविरूद्घच्या कसोटी सामन्यात द. आफ्रिकेने १४३ धावांनी विजय मिळवत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वलस्थानी झेप घेतली आहे. टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखालील द. आफ्रिकाने दोन सामन्यांच्या कसोटी…

Read more

भारताचा दणदणीत विजय

जोहान्सबर्ग, वृत्तसंस्था : संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांच्या झंझावाती नाबाद शतकांच्या जोरावर भारताने मालिकेतील चौथ्या व अखेरच्या टी-२० क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर १३५ धावांनी दणदणीत मात केली. या विजयासह भारताने…

Read more

भारताची टी-२० मालिकेत आघाडी

सेंच्युरियन, वृत्तसंस्था : तिलक वर्माचे नाबाद शतक आणि त्याला अभिषेक वर्माने दिलेली अर्धशतकी साथ यामुळे भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ११ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने चार…

Read more