SOP for govt employee

guidelines for govt employee: सरकारवर टीका करू नका; राज्य सरकारी कर्मचाऱ्यांवर बंधने

मुंबई : राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यामध्ये व्हॉट्सअॅप, टेलिग्रामचा मर्यादित वापर करताना पूर्वपरवानगीशिवाय स्वतःची प्रशंसा करू नये, सरकारी कागदपत्रे शेअर करू नयेत, असे म्हटले आहे.…

Read more