Somnath Temple

काँग्रेसने सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला : अनंत गाडगीळ

 जमीर काझी :  मुंबई :  गुजरातमधील सोरटी सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्वार,  पुनर्बांधणीला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल साजरा करण्यात आलेल्या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करण्यात येत असलेल्या स्तुतीसुमनाबद्दल प्रदेश  काँग्रेसचे जेष्ठ…

Read more