Snake Rescuer

सापाला जंगलात सोडताना सर्पमित्राचा दुर्दैवी मृत्यू

बेळगाव : प्रतिनिधी :  खानापूर तालुक्यातील इदलहोंड येथील सर्प मित्र  बडकू उर्फ सातेरी विठ्ठल सुतार ( ३९ ) यांचा सर्पदंशाने  दुर्दैवी मृत्यू झाला. सापाला पकडून जंगलात सोडण्यासाठी ते गेले असताना…

Read more