एसआयआर’ च्या माध्यमातून भाजपाचा मतदारसंघ फोडण्याचा डाव
जमीर काझी : मुंबई : राज्यात विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेच्या माध्यमातून भाजपाचा आपल्याला हवा तसा मतदारसंघ बनविण्याचा डाव आहे, असा आरोप करीत त्यांचा हा प्रयत्न महाराष्ट्रातील जनता हाणून पाडेल, असा…