Named after the Karnak Bridge : कर्नाक पुलाच्या नामकरणाने काळ्या इतिहासाच्या खुणा पुसल्या : मुख्यमंत्री
मुंबई : विशेष प्रतिनिधी : दिडशे वर्षांपासून या पुलाला कर्नाक पूल म्हणून ओळख जात होते. भारतीयांना फसविणारा आणि अत्याचार करणारा कर्नाक हा ब्रिटीश गव्हर्नर होता. त्याच्या काळ्या इतिहासाच्या खुणा पुसण्यासाठी…