Shivsena UBT

उद्धव ठाकरेंचा यवतमाळमध्ये एल्गार

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ह्यांनी आज यवतमाळ येथे निष्ठावंत शिवसैनिकांसोबत संवाद साधत फितुरी करणाऱ्या गद्दार खासदारांचा समाचार घेतला. प्रत्येक मतदाराने आपल्या बहुमूल्य मताशी झालेल्या विश्वासघाताचा जाब…

Read more

चंद्रचूडांच्या काठीने एकनाथ शिंदेंकडून लोकशाही वेठीला

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सहा खासदारांच्या फुटीवर गुरुवारी सकाळी शिक्कामोर्तब झालं. फुटीर खासदारांना तुडवण्याच्या आदेशामुळे या सगळ्या प्रकरणातली रंगत वाढली असून खरोखर ठाकरेंची शिवसेना आपल्या मूळ रुपात पुढं येणार…

Read more

फुटीवर शिक्कामोर्तब, फुटिरांना शिवसैनिक तुडवणार?

नवी दिल्लीः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील खासदारांच्या फुटीसंदर्भात गेले दोन दिवस असलेली संभ्रमावस्था संपुष्टात आली असून, नऊपैकी सहा खासदारांच्या फुटीवर गुरुवारी सकाळी शिक्कामोर्तब झाले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील…

Read more

अण्णा हजारे आणि नथुराम गोडसेच्या पंगतीला धनंजय चंद्रचूड कसे ?

शिवसेना दुसऱ्यांदा फुटली तो अध्याय होणार होता. तो झाला. काही दिवसांपूर्वी तृणमूलमध्ये बंडखोरी होऊन त्यांचे खासदार, आमदार भाजपकडे गेले. आम आदमी पार्टीचेही तेच झालं. आता वेळ आलीय ती काँग्रेसची. त्यांचेही…

Read more

Raj-Uddhav Alliance: ठाकरे बंधूंची टाळी : आता नाही तर कधीच नाही

महाराष्ट्राच्या भल्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं अशी भूमिका दोन्हीकडील कार्यकर्त्यांनी वेळोवेळी मांडली. त्यांना त्यासंदर्भात आवाहन केलं, परंतु ठाकरे बंधूंनी त्याला प्रतिसाद दिला नाही. नाही म्हणायला एकदा…

Read more

Raut attack Gorhe  : ज्या सोन्याच्या ताटात खाल्लं, त्यातच घाण करुन गेल्या…

मुंबई : प्रतिनिधी : ज्या घरात खाल्लं, ज्या सोन्याच्या ताटात खाल्लंत, ज्यांच्यामुळे आमदार झालात तिथेच घाण करुन गेल्या, अशा शब्दात शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.…

Read more

MVA Conflict : पराभवाच्या नैराशेतून ‘मविआ’मध्ये वादाच्या ठिणग्या!

मुंबई : जमीर काझी : विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागलेल्या महाविकास आघाडीतील सुंदोपसुंदी आता चव्हाट्यावर येऊ लागली आहे. निवडणुकीतील अपयशाचे खापर एकमेकांवर फोडू लागल्याने राष्ट्रीय स्तरावरील इंडिया आघाडीप्रमाणेच…

Read more

महाराष्ट्र विधानसभेतील ‘हे’ आहेत नवनियुक्त आमदार

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील २८८ मतदारसंघांचे निकाल शनिवारी जाहीर झाले. या निवडणुकीत महायुतीला सर्वाधिक,२३० जागा मिळाल्या. विरोधी महाविकास आघाडीला ५० जागांचा आकडाही पार करता आला नाही.…

Read more

महाविकास आघाडी अलर्टवर

मुंबई : प्रतिनिधी : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या (ता. २३) लागणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात मुख्यमंत्रिपदाची लढाई अधिक तीव्र झाली आहे. सत्ताधारी महायुतीपासून ते महाविकास आघाडीपर्यंत मुख्यमंत्रिपदासाठी अनेक दावेदारांची नावे…

Read more

सुरक्षितता म्हणून आमदारांना एकत्रित ठेवणारः खा. राऊत

मुंबई : प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या (ता. २३) होणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘उद्या निकाल येईल. आम्हाला खात्री आहे, की…

Read more