Bhide demand : सहा जूनचा शिवराज्यभिषेक सोहळा बरखास्त करा
संभाजी भिडेंची मागणी कोल्हापूर : प्रतिनिधी : सहा जूनचा शिवराज्यभिषेक सोहळा कायमस्वरुपी बरखास्त करा, अशी मागणी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी केली आहे. ते कोल्हापूरातील उजळाईवाडी विमानतळावर पत्रकाराशी बोलत होते. पत्रकारांशी…