Shivaji University

आंतरराष्ट्रीय ‘ए.डी. सायंटिफिक इंडेक्स-२०२६’मध्ये शिवाजी विद्यापीठाचे १६८ संशोधक

कोल्हापूर : प्रतिनिधी :  जागतिक पातळीवरील संशोधन कार्याचे मूल्यमापन करणाऱ्या ए.डी. सायंटिफिक इंडेक्स-२०२६ मध्ये शिवाजी विद्यापीठाच्या एकूण १६८ संशोधकांचा समावेश झाला आहे. यामध्ये प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्यासह माजी…

Read more

नदी हाच माझ्या लेखनाचा केंद्रबिंदू : मनोज बोरगावकर

कोल्हापूर : प्रतिनिधी : नदी हा माझ्या लेखनाचा केंद्रबिंदू आहे, असे प्रतिपादन ‘नदीष्ट’ या सुप्रसिद्ध कादंबरीचे लेखक मनोज बोरगावकर यांनी केले. शिवाजी विद्यापीठातील मराठी विभाग आयोजित ‘लेखक मुक्तसंवाद’ या कार्यक्रमात ते…

Read more

अणुऊर्जा विभागातील रोजगार संधींबाबत शास्त्रज्ञांचा सोमवारी विद्यार्थ्यांशी संवाद

कोल्हापूर : प्रतिनिधी :  भारत सरकारच्या अणुऊर्जा विभाग (डीएई) मधील करिअरच्या संधी आणि भाभा अणुसंशोधन केंद्र (बीएआरसी)  द्वारे होणाऱ्या भरती प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी ‘डीएई आउटरीच प्रोग्राम-२०२६’ चे आयोजन शिवाजी विद्यापीठात भौतिकशास्त्र अधिविभाग आणि अणुऊर्जा…

Read more

शिवाजी विद्यापीठात ग्रंथदिंडी, ग्रंथ महोत्सवाने दीक्षान्त समारंभास सुरुवात

कोल्हापूर : प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षान्त समारंभास मंगळवारी ग्रंथदिंडी, ग्रंथमहोत्सव आणि ‘महाराष्ट्राची लोकधारा’ सांस्कृतिक कार्यक्रम अशा भरगच्च उपक्रमांनी सुरवात झाली. उद्या सकाळी ११ वाजता राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात…

Read more

शिवाजी विद्यापीठातर्फे तंजावर येथे २२ पासून राष्ट्रीय चर्चासत्र

कोल्हापूर : प्रतिनिधी :  तंजावर मराठी राज्याचा इतिहास, भाषा, साहित्य आणि संस्कृती यांचा अभ्यास व संशोधनाला चालना देण्यासाठी शिवाजी विद्यापीठातर्फे तंजावर येथे २२ ते २४ डिसेंबर  या कालावधीत राष्ट्रीय चर्चासत्राचे…

Read more

स्वराज्याला सार्वभौमत्व प्रदान करण्यासाठी ताराबाईंचा लढा: डॉ. जयसिंगराव पवार

कोल्हापूर : प्रतिनिधी :  छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वतंत्र स्वराज्याला सार्वभौमत्व प्रदान करण्यासाठी महाराणी ताराबाई यांनी मोठा तात्त्विक लढा उभारला. इतिहासकार आणि अभ्यासकांनी त्यांच्या विविध पैलूंचा साक्षेपी अभ्यास करावा,…

Read more

‘खेलो इंडिया’मध्ये शिवाजी विद्यापीठाला ४ सुवर्णांसह २० पदके

कोल्हापूर : प्रतिनिधी : जयपूर (राजस्थान) येथे सुरू असलेल्या पाचव्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडापटूंनी चार सुवर्णपदकांसह एकूण वीस पदके प्राप्त केली. यामध्ये तीन रौप्य आणि १३ कांस्य पदकांचा…

Read more

मराठी साहित्यातून प्रतिसरकारच्या इतिहासाचे प्रभावी चित्रण: संपत मोरे

कोल्हापूर : प्रतिनिधी :  मराठी साहित्यातून प्रतिसरकारच्या  इतिहासाचे प्रभावी चित्रण करण्यात आले आहे. ते नव्या पिढीसमोर मांडण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन अभ्यासक संपत मोरे यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या जी.डी.(बापू) लाड…

Read more

Rishi Desai Fast Runner : शिवाजी विद्यापीठाचा ऋषी देसाई ठरला वेगवान धावपटू

कोल्हापूर :  जयपुर येथे सुरू असलेल्या पाचव्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स २०२५  स्पर्धेत शिवाजी विदयापीठाच ऋषी प्रसाद देसाई वेगवान धावपटू ठरला. १०० मीटर धावणे या प्रकारात  पुरुष विभागात ऋषी देसाई…

Read more

Sharda Sathe : शोषणविरहित जगासाठी स्त्रीवादी चळवळीची आवश्यकता: शारदा साठे

कोल्हापूर : प्रतिनिधी :  शोषणविरहित आणि मानवतापूर्ण जगासाठी स्त्रीवादी चळवळीची आजच्या काळातही मोठी आवश्यकता आहे, असे प्रतिपादन मुंबईच्या स्त्री मुक्ती संघटनेच्या विश्वस्त शारदा साठे यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठाचे…

Read more