Shivaji University

Kshirsager: एकेरी उल्लेख नको; शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार करा

मुंबई : विशेष प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज यांचा कोठेही एकेरी उल्लेख होता कामा नये, ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असा नामविस्तार करण्यात आला त्याचप्रमाणे…

Read more

Dr. Pal : कार्बनशोषक तंत्रज्ञान विकासाची गरज

कोल्हापूर : प्रतिनिधी : पर्यावरणातील कार्बनचे उत्सर्जन रोखणे ही आजची महत्त्वाची गरज आहेच, पण त्याचबरोबर वातावरणातील कार्बन थेट शोषून घेणारे किफायतशीर तंत्रज्ञान विकसित करण्याच्या दिशेने संशोधनाची दिशा केंद्रित करणेही आवश्यक…

Read more

Film festival : ‘स्पार्क’मुळे विद्यार्थ्यांत सर्जनशील जाणिवा

कोल्हापूर : प्रतिनिधी : फिल्म मेकिंगच्या विद्यार्थ्यांनी सर्जनशीलतेच्या वाटा जाणतेपणाने चोखाळाव्यात, यासाठी स्पार्क चित्रपट महोत्सव महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज व्यक्त केला.…

Read more

Marathi Din : कुसुमाग्रजांची कविता शाश्वत सत्य मांडणारी

कोल्हापूर : प्रतिनिधी : कुसुमाग्रजांची कविता शाश्वत सत्य मांडणारी आहे, असे प्रतिपादन प्रा. राजेंद्र दास यांनी आज केले. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठातील मराठी अधिविभागात आयोजित कवी कुसुमाग्रज व्याख्यानमालेत…

Read more

Suhas Palekar : प्रांत, भाषेची बंधने तोडून यशस्वी उद्योजक होणे शक्य

कोल्हापूर : प्रतिनिधी : “ प्रांत, भाषा यांची बंधने झुगारून यशस्वी उद्योजक होता येते. त्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती आवश्यक असते. कोणत्याही प्रकारच्या व्यवसाय व उद्योजकतेची पार्श्वभूमी नसलेले व्यक्तींनी विविध क्षेत्रातील उद्योग…

Read more

Shivspandan Result: संगीत व नाट्यशास्त्र विभागाची हॅट्‌ट्रिक

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या शिवस्पंदन सांस्कृतिक महोत्सवात सलग तिसऱ्या वर्षी सर्वसाधारण विजेतेपद मिळवित संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाने हॅट्ट्रिक नोंदविली आहे. मंगळवारी सायंकाळी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते शिवस्पंदन महोत्सवाचे…

Read more

Shivspandan culture : देशभरातल्या लोकवाद्यांनी रसिक झाले मंत्रमुग्ध

कोल्हापूर : प्रतिनिधी : ज्या वाद्यांचा आवाज आणि संगीत केवळ ध्वनीफिती अथवा चित्रपटांमधूनच कानी पडतात, अशा वाद्यांना प्रत्यक्ष पाहण्याची आणि ऐकण्याची संधी रसिक शिवस्पंदन महोत्सवात लाभली. वाद्य महोत्सवामुळे विद्यापीठ परिसर…

Read more

Shivspandan : ‘संविधान एक है; सब के लिए सेफ है’

कोल्हापूर : प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाच्या वतीने आयोजित तीन दिवसीय शिवस्पंदन सांस्कृतिक महोत्सवाला रविवारी, २३ फेब्रुवारी रोजी शोभायात्रेने मोठ्या जल्लोषाच्या वातावरणात प्रारंभ झाला.शोभायात्रेत ‘संविधान एक है; सब…

Read more

Prakash pawar : डॉ. प्रकाश पवार चिकित्सक विश्लेषक

कोल्हापूर : प्रतिनिधी : डॉ. प्रकाश पवार हे ऐतिहासिक राजकारणाचे चिकित्सक विश्लेषक आहेत. त्यामुळेच त्यांच्या हातून राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीची महत्त्वपूर्ण पुस्तके साकार झाली, असे गौरवोद्गार शिवाजी…

Read more

German patent : नॅनो संमिश्रापासून सौरऊर्जा निर्मिती

कोल्हापूर : प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांनी नॅनो संमिश्रापासून सौरऊर्जा निर्माण करणारी अभिनव बाईंडरविरहित पद्धती विकसित केली आहे. या पद्धतीस जर्मन सरकारचे पेटंट प्राप्त झाले आहे. (German patent) शिवाजी विद्यापीठाच्या…

Read more