Shiv Sena

कोल्हापूर झेडपीत राष्ट्रवादी मोठा भाऊ, भाजप धाकटा, काँग्रेस विरोधी भाऊ

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत १८ जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठा भाऊ ठरला आहे. भाजपला १२ जागेवर समाधान मानावे लागले. काँग्रेसने १५ जागा जिंकून आपली जिगर…

Read more

अन्यथा, ठाकरे नि शिंदेंचा ‘रामदास आठवले’ होईल !

शेअर बाजारामध्ये सायकॉलॉजिकल बॅरियर नावाचा मजेशीर प्रकार असतो. एखादा शेअर विशिष्ट आकड्याच्या वर गेला की तो प्रचंड वाढणार असं मानलं जातं. किंवा खालच्या पातळीवर एका विशिष्ट आकड्यापेक्षा एका अंकाने जरी…

Read more

मुंबई महापौरपदासाठी भाजपकडून रितू तावडे तर उपमहापौरपदासाठी शिवसेनेच्या संजय घाडी यांना उमेदवारी

मुंबई : प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेवर भाजप शिवसेना युतीने झेंडा फडकावल्यानंतर भाजपने महापौरपदासाठी रितू तावडे यांची तर शिवसेनेकडून उपमहापौरपदासाठी संजय घाडी यांची उमेदवारी घोषीत केली. ११ फेब्रुवारी रोजी महापौरपदासाठी निवडणूक…

Read more

मुंबईतील शिवसेना नगरसेवकांच्या गट नोंदणीला ब्रेक

मुंबई : प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेतील शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांची आज मंगळवारी कोकण भवनातील विभागीय आयुक्त कार्यालयात नोंदणी होणार होती. पण अचानक शिवसेनेची गटनोंदणी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे भाजप…

Read more

कोल्हापूर महापौरपदी बाजी कोण मारणार?

कोल्हापूर : प्रतिनिधी : प्रदीर्घ कालावधीनंतर प्रथमच कोल्हापूर महानगरपालिकेवर महायुतीची सत्ता आल्याने महापौरपदाची संधी भाजपला की शिवसेनेला मिळणार याची चर्चा सुरू झाली आहे. महापौरपद ओबीसीसाठी आरक्षित झाले आहे.  महायुतीमध्ये भाजप…

Read more

दगाफटका होऊ नये म्हणून शिवसेनेच्या नगरसेवकांना एकनाथ शिंदेंनी हॉटेलमध्ये ठेवले

मुंबई : प्रतिनिधी : शिवसेनेने विजयी उमेदवारांना दगाफटका होऊ नये म्हणून उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २९ नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेच्या विजयी उमेदवारांना ताज लँडस एंड मध्ये…

Read more

ठाकरेंच्या मुंबईतील २५ वर्षांच्या सत्तेला  सुरुंग? 

  जमीर काझी : मुंबई  : राज्यासह पूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी गुरुवारी मोठया चुरशीने व तणावपूर्ण वातावरणात मतदान झाले. त्यानंतर एक्झिट पोलचे अंदाज उघड करण्यात आले असून त्यामध्ये…

Read more

एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात काय चित्र आहे?

ठाण्यात शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत ठाण्यात शिवसेनेचा नगराध्यक्ष  झाला होता. एक जानेवारी १९६७ ला ठाण्यातील पहिल्या शिवसेना शाखेची स्थापना झाली. आणि ऑगस्ट १९६७ मध्ये झालेल्या…

Read more

महापालिकांमध्ये कोण, कुठे, किती जागा लढतेय?

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी गुरुवारी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होत आहे. भारतीय जनता पक्षाने आधीच आपले अनेक उमेदवार बिनविरोध निवडून आणल्यामुळे यावेळची निवडणूक अधिक चर्चेची ठरली आहे. महापालिका निवडणुका…

Read more

निवडणूक आयोगाकडून बिनविरोध निवडींच्या चौकशीचे आदेश

मुंबई : प्रतिनिधी : राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीतील सर्व बिनविरोध निवडीचींच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. बिनविरोध निवडीवर विरोधकांनी सत्ताधारी महायुती आणि निवडणूक आयोगावर टीका केली आहे. राज्यात २९ महानगरपालिकेच्या…

Read more