Gill double century : शुभमन गिलचे पहिलेच द्विशतक
बर्मिंगहॅम : शैलीदार फलंदाज शुभमन गिल याने कर्णधारपदाला साजेशी खेळी करताना इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत द्विशतक झळकावले. त्याच्या कारर्किदीतील हे त्याचे पहिले द्विशतक आहे. आज दुसऱ्या दिवशी त्याने रवींद्र जडेजा (८९)…