Sharda Sathe : शोषणविरहित जगासाठी स्त्रीवादी चळवळीची आवश्यकता: शारदा साठे
कोल्हापूर : प्रतिनिधी : शोषणविरहित आणि मानवतापूर्ण जगासाठी स्त्रीवादी चळवळीची आजच्या काळातही मोठी आवश्यकता आहे, असे प्रतिपादन मुंबईच्या स्त्री मुक्ती संघटनेच्या विश्वस्त शारदा साठे यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठाचे…