मुंबईत शरद पवार गट ठाकरे बंधूसोबत?
मुंबई : प्रतिनिधी : बृहन्मुंबई महापालिकेच्या निवडणुक ठाकरे बंधूंनी एकत्र आल्याने काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका अद्याप अनिश्चित असताना त्यांच्या प्रमुख नेत्यांनी शुक्रवारी…