Shankar Khandu Patil

शासनाच्यावतीने १४ नोव्हेंबरला शंकर खंडू पाटील जन्मशताब्दी कार्यक्रम  

कोल्हापूर : प्रतिनिधी : मराठीतील ख्यातनाम कथाकार शंकर खंडू पाटील यांची जन्मशताब्दी महाराष्ट्र शासनातर्फे साजरी केली जाणार असून राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने तसा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. कोल्हापूर येथे…

Read more