Shani Shingnapur scam : शनि शिंगणापूर देवस्थानमधील दोषींवर फौजदारीचे आदेश
मुंबई : प्रतिनिधी : अहिल्यानगर जिल्ह्यातील शनि शिंगणापूर देवस्थानमध्ये आर्थिक अनियमितता आणि गैरव्यवहार झाल्याचे धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून आलेल्या अहवालात स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी संबंधित दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करून या…