Shetty’s challenge to Kshirsagar : राजू शेट्टी ५०० एकर जमिन करणार क्षीरसागरांच्या नावावर
जयसिंगपूर : प्रतिनिधी : शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांची ५०० एकर जमीन असल्याचा आरोप केला आहे. या आरोपाला प्रत्युत्तर देताना शेट्टी यांनी ५०० एकर जागा…