Scraping Centre: सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर
मुंबई : विशेष प्रतिनिधी : जुनी वाहने शास्त्रोक्त पद्धतीने स्क्रॅप करून त्याचे सुटे भाग पुनःश्च वापरात येणार नाहीत, अशा पद्धतीने त्यांची विल्हेवाट लावणारे राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर (भंगार केंद्र)…