टी टेंव्टी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बांगलादेश आऊट, स्कॉटलंड इन
नवी दिल्ली : प्रतिनिधी : आयसीसी टी टेंव्टी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशाऐवजी स्कॉटलंडचा समावेश करण्यात आला आहे. ७ फेब्रुवारीपासून भारत आणि श्रीलंकेत ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. सुरक्षिततेच्या कारणावरुन बांगलादेशातील…